पलंग तोड'च्या अभिनेत्रीकडून टॉपलेस फोटो सोशल मीडियावर शेअर
सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मचं युग सुरू आहे रोज काही नवीन वेब सिरीज Palangtod चर्चेत येतात. OTT प्लॅटफॉर्मच्या या जमान्यात टीनेजर्स कुटुंबासोबत वेळ घालवण्याऐवजी एकट्याने वेब सिरीज पाहणं पसंत करतात.
वेब सिरीजसाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील एक म्हणजे उल्लू एप. हे प्रसिद्ध एप बोल्ड वेबसिरीजने भरलेलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पलंग तोड' या बोल्ड वेब सिरीजने खळबळ उडवून दिली होती. जी सिरीज पाहून लोकांची झोप उडाली होती. या सिरीजमध्ये बोल्ड सीन देणारी अभिनेत्री अदिती कोहली खूप चर्चेत आहे. आदिती कोहली खऱ्या आयुष्यातही खूपच बोल्ड आहे.
पाहा अदितीचे हॉट फोटो...
अदिती कोहलीने 'पलंग तोड' या वेब सीरिजमध्ये बोल्ड सीन्स दिले होते. या सिरीजमध्ये आदितीने नित्याची भूमिका साकारली आहे. जी तिच्या प्रियकरासोबत बोल्ड सीन्स देताना दिसली होती.